Pune Mhada flat : सर्वसामान्य नागरिकांसाठी खुशखबर म्हाडाने दिली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) या घरांची सोडती जाहीर केल्या आहेत. म्हाडा कार्यालयात सोडतीचा प्रारंभ गुरुवारी करण्यात आला आहे.
त्यामध्ये पुणे आणि पिंपरी–चिंचवडमधील अनुक्रमे ७४५ आणि ५६१ घरांचा समावेश आहे. या सोडतीसाठी शुक्रवारपासून (८ मार्च) अर्ज भरता येणार आहेत. गुरुवारपासून (७ मार्च) नोंदणीला सुरुवात करण्यात आली. तरी जे इच्छुक आहेत ते घरांसाठी अर्ज सादर करु शकतात.
घरांचा सवितस्तर तपशिल पहाण्यासाठी खालील पीडीएफ पहा