जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील  पदांच्या ९४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील  पदांच्या ९४ जागा भरण्यासाठी  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये वैद्यकिय अधिकारी (MBBS), एन्टोमॉलॉजिस्ट, पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट, लॅब टेक्नीशिय, स्टाफ नर्स आणि बहुउददेशिय आरोग्य सेवक (पुरुष) पदांच्या जागा समावेश आहे.

विविध पदांच्या एकूण ९४ जागा
वैद्यकिय अधिकारी (MBBS), एन्टोमॉलॉजिस्ट, पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट, लॅब टेक्नीशिय, स्टाफ नर्स आणि बहुउददेशिय आरोग्य सेवक (पुरुष) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ४ एप्रिल २०२५ पर्यंत

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा.

अर्ज व जाहिरात सविस्तर डाउनलोड करा

Download Now

Loading

Leave a Comment

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच