व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन B 12, व्हिटॅमिन B 2, फॉस्फरस, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन B 6, कॅल्शिअम आणि झिंक यांचा समावेश असतो.

Off-White Arrow
Off-White Arrow

 यासोबतच एका अंड्यामधून 77 कॅलरीज, 6 ग्रॅम प्रथिने आणि 5 ग्रॅम फॅट्स मिळतात.  एखाद्या व्यक्तीला आवश्यक असलेली प्रत्येक पोषक गोष्ट अंड्यामध्ये असते.

एका मोठ्या आकाराच्या उकडलेल्या अंड्यामध्ये काय मिळते?

Off-White Arrow
Off-White Arrow

अंडी खाल्ल्याने ‘वाईट’ कॉलेस्ट्रॉल वाढत नाही, एका अंड्यामध्ये 212 ग्रॅम कॉलेस्ट्रॉल असते, जे दररोज शिफारस केलेल्या सरासरी सेवनाच्या (300mg) निम्म्याहून अधिक असते.

हाय डेनसिटी लिपोप्रोटिन म्हणजेच एचडीएल कॉलेस्ट्रॉल वाढवण्यासही अंडी मदत करतात. एचडीएलला 'चांगले' कॉलेस्ट्रॉल असे ही म्हणतात.

 अंडी मेंदूसाठी आवश्यक पोषकतत्व आणि कोलीनचा चांगला स्त्रोत आहे. एका अंड्यामध्ये सुमारे 100 मिलीग्राम कोलीन असते.

अंड्यांमध्ये Lutein आणि Zeaxanthin नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे पोषक घटक डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात.

प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून अंड्यांना ओळखले जाते. शिवाय, अंडी ही मांस आणि इतर डेअरी प्रॉडक्टसच्या तुलनेत किंमतीने स्वस्त असतात.

अंड्यांमध्ये प्रथिनांचे मुबलक प्रमाण असल्याने ते वजन कमी करण्यात मदत करतात. अंड्यांचे सेवन केल्यानंतर आपले पोट बराच वेळ भरलेले राहते, त्यामुळे भूक लागत नाही.

List