नगर रचना आणि मूल्यनिर्धारण शिपाई(Peon) पदांची भरती (recruitment) जाहीरात प्रसिध्द

पाञता :  माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदांचे नाव : शिपाई

नोकरीचे ठिकाण : – महाराष्ट्र

पदांची संख्या : 125

मानधन /वेतन : –  एस-1 रु. 15000 ते 47600 अधिक नियमानुसार अरुज्ञेय भत्ते

परीक्षा शुल्क - अराखीव – 1000 रुपये तसेच राखीव प्रवर्ग रु. 900/-

अर्ज करण्याचा पत्ता व कालावधी पहाण्यासाठी खाली दिलेल्या ब्लॉग व सविस्तर पहावा.