अबब। iPhone 14 मिळतोय अगदी स्वस्त । पहा Flipkart Big Billion Days Sale 2023 काय आहे.

8 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वार्षिक बिग बिलियन डेज सेलमध्ये  iPhone 14  हा मोबाइल किती कमी दरात उपलब्ध होण्याची शक्यता

photo : pixabay

 Apple iPhone 15 सीरीज लाँच झाल्यामुळे त्याच्या किमतीत घट झाली आहे.

तुम्हाला आयफोन 14 खरेदी करायचा असेल तर हि वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

photo : pixabay

आयफोन 14 अँड्रॉइड स्मार्टफोन सारख्याच किंमतीत तुम्हाला मिळू शकणार आहे.

photo : pixabay

 सदरचा Flipkart Big Billion Days Sale 2023 हा 8 ऑक्टोंबर 2023 ते 15 ऑक्टोंबर 2023 या दरम्यान राहणार आहे.

Flipkart Big Billion Days Sale 2023 अधिक माहितीसाठी खालील ब्लॉग वाचु शकता