ऋतूनुसार उन्हाळा, हिवाळा, पावसाळा न्याहारीत बदल करावा. सकाळी खूप तेलकट व तिखट न्याहारी करू नये.
image credit : pixabay
अंडी : याला प्रोटीनचा खूप चांगला स्रोत मानला जातो. अंडी तुमच्या मेंदू आणि यकृतासाठी खूप फायदेशीर आहे.
image credit : pixabay
दही : दहीमध्ये खूप कॅलरीज असतात, हा प्रोटीनचा एक चांगला स्रोत मानला जातो. त्यात प्रथिने, कॅलरीज,कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, जस्त, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे फायदेशीर घटक आढळतात.
image credit : google
पपई : पपई पोट साफ करण्यास मदत करते. पपई खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
image credit : pixabay
ओट्स : हा एक खूप चांगला नाश्त्याचा प्रकार आहे. हे फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राखण्यास मदत होते. ओट्स लोह, बी जीवनसत्त्वे, मॅंगनीज, मॅग्नेशियम, आणि सेलेनियमचा चांगला स्रोत आहे.
image credit : pixabay
ग्रीन टी : चहा ऐवजी तुम्ही सकाळी ग्रीन टीचे सेवन करू शकता.ग्रीन टीमध्ये असलेले कॅफिन तुम्हाला सतर्क करते आणि तुमचा मूडही चांगला ठेवते.
image credit : pixabay
उपमा: बाजरीचे पीठ, रवा, नागलीचे पिठ यांचा पारंपारीक पद्धतीने उपमा बनवून खावू शकता. यात कढीपत्ता, आले टाकावे म्हणजे पचण्यास सोपे जाते.