भारत सरकारच्या डाक विभाग (Indian Postal) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८९९ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द

Postal Assistant / Sorting Assistant Recruitment 2023 : भारत सरकारच्या डाक विभाग (Indian Postal) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८९९ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पदांनुसार पाञ असणार उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. The Indian Postal Department has published a notification to fill up a total of 1899 vacancies for various posts in the establishment. Candidates who are eligible as per the posts can submit online application for this.

पदांची संख्या : 1899

पदांचे नाव : पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ

पाञता :

For the posts of Postal Assistant / Sorting Assistant: –

a) Bachelor’s Degree from a recognized University.

b) Knowledge of working on computer.

For the posts of Postman / Mail Guard: –

a) 12th standard pass from a recognized Board.

b) Should have passed local language of the concerned Postal Circle or Division as one of the subjects in 10th standard or above. Local language of a Postal Circle or

Division shall be as at Annexure-2.

c) Knowledge of working on Computer.

d) Valid license to drive two-wheeler or Light Motor Vehicle (For the post of Postman only). Persons with Benchmark Disability are exempted from the possession of license.

For the posts of Multi Tasking Staff: –

a) 10th standard pass from a recognized Board. अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

Age : पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड पदांसाठी 18 ते 27 वर्षे आणि मल्टी टास्किंग स्टाफ 18 ते 25 वर्षे अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

नोकरीचे ठिकाण : – भारत

मानधन /वेतन : –

(a) Postal Assistant Level 4 (Rs 25,500 – Rs.81,100)

(b) Sorting Assistant Level 4 (Rs 25,500 – Rs.81,100)

(c) Postman Level 3 (Rs 21,700 – Rs.69,100)

(d) Mail Guard Level 3 (Rs 21,700 – Rs.69,100)

(e) Multi Tasking Staff Level 1 (Rs 18,000 – Rs.56,900)

फीस : – 1) Rs. 100/-

2) Women candidates, Transgender candidates and candidates belonging to Scheduled

Castes (SC), Scheduled Tribes (ST), Persons with Benchmark Disabilities (PwBD)

and Economically Weaker Section (EWS) are exempted from payment of fee.

अर्ज करण्याचा पत्ता https://dopsportsrecruitment.cept.gov.in”

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 09 डिसेंबर २०२३ पर्यंत

जाहिरात पहा

India Post Recruitment 2023

Loading

1 thought on “भारत सरकारच्या डाक विभाग (Indian Postal) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८९९ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द”

Leave a Comment

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच