सुकन्या समृध्दी खाते उघडा आणि मुलींचे आयुष्य उज्ज्वल करा! Sukanya Samriddhi Account
Sukanya Samriddhi Account: मुलीच्या भविष्यातील शिक्षणविषयक आणि लग्नविषयक गरजा भागविण्यासाठी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या योजनेअंतर्गत 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा हरियाणामधून केली होती. काय आहे योजना? ✅ दहा वर्षाच्या आतील मुलींच्या नावे पोस्टामध्ये किंवा अधिकृत व्यापारी बॅंकेत मुलीच्या पालकांना सुकन्या समृध्दी खाते काढता येईल. ✅ कुटुंबातील फक्त दोन मुलींना लाभ मिळू शकेल. ✅ दत्तक घेतलेल्या मुलीच्या नावे खाते … Read more