पहा काय आहेत Realme 15 Pro 5G ची प्रमुख वैशिष्ट्ये आणि किंमत
१. परिचय आणि लॉन्च तारीख लॉन्च तारीख: भारतात २४ जुलै २०२५ रोजी (सायंकाळी ७ वाजता) लॉन्च होणार आहे. Realme ने स्वतःच घोषणा केलीय की 15 आणि 15 Pro हे “AI Party Phones” म्हणून मिड-रेंजमध्ये एक नवा मानदंड स्थापित करतील २. डिझाईन आणि प्रदर्शन डिझाईन: फ्लॅट बॅक आणि तसेच फ्लॅट फ्रंट पॅनेल, दिसायला प्रीमियम आणि ठळक … Read more