“नमो शेततळे अभियान” अंतर्गत मागेल त्याला शेततळे योजना
नमो शेततळे अभियान 2023 : राज्यातील ८२% शेती ही कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचे होणारे असमान वितरण आणि पावसामध्ये येणारे मोठे खंड (Dry Spells) या प्रमुख नैसर्गिक अडचणींवर मात करण्यासाठी शेतावर शेततळयासारखी पायाभूत सुविधा उभी करुन पाण्याची साठवणूक करणे, शेतक–यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी पाण्याची साठवणूक वाढविणे त्याचप्रमाणे शेतीला … Read more