स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत विविध पदांच्या एकूण २९७ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द | SSC Stenographers Job advertisement Publish

Grade ‘C’ Stenographers Limited Departmental Competitive Examination,2020, 2021 & 2022 : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत विविध पदांच्या एकूण २९७ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पाञ उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

ssc stenograbher job

पदांची संख्या : 297
पदांचे नाव : लघुलेखक (स्टेनोग्राफर)
पाञता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी
Age : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी
नोकरीचे ठिकाण : – भारत
मानधन /वेतन : – पदांनुसार वेगवेगळे कृपया मुळ जाहीरात पहावी.
फीस : – 100 रुपये
Scheme of Examination:
PART-A: [COMPUTER BASED EXAMINATION (200 MARKS)
PART B : SHORTHAND SKILL TEST IN HINDI OR IN ENGLISH (200 MARKS)
अर्ज करण्याचा पत्ता : https://ssc.nic.in ऑनलाईन करावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत
जाहिरात पहा
पहा

Loading

Leave a Comment

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच