सोयाबीन या शेतमालाला पहा कोणत्या बाजार समितीमध्ये किती मिळतोय भाव। Soyabean Bazar bhav Today

आजचे सोयाबीन बाजारभाव Soyabean Bazar bhav Today, Soybean Market Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव. सोयाबीन बाजारात गेल्या आठवड्यात आपल्याला काहीशी तेजीमंदी पाहायला मिळाली. सध्या सोयाबीन या पिकांची बाजारामध्ये आवक वाढण्याची शक्यता आहे. कारण सोयाबीन या पिकांची काढणी झालेली आहे. तसेच दिवाणी सण हा सुध्दा जवळ येत आहे. त्यामुळे शेतकरी त्यांचे सोयाबीन पिक बाजारात विकण्यासाठी घेऊन येत आहेत. परंतु या वर्षी सोयाबीन या शेतमालाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. वर्षेभर शेतात राबराब राबून हाती माञ कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

     या लेखामध्ये आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीन या शेतमालाचा दर किती मिळत आहे, ते पाहू या . याचा शेतकरी वर्गाला नक्कीच फायदा होईल. बाजार समित्या निहाय बाजार भाव खालीलप्रमाणे आहे. ते आपण पाहू शकता. आवडल्यास इतरांना देखील शेअर करा.

बाजार समिती परिमाण कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
पिंपळगाव(ब) – पालखेड क्विंटल 3880 5201 4685
श्रीगोंदा क्विंटल 5000 5000 5000
वाशीम – अनसींग क्विंटल 4650 5000 4850
मेहकर क्विंटल 4000 4970 4600
बीड क्विंटल 4000 4879 4451
मानोरा क्विंटल 4300 4851 4530
हिंगणघाट क्विंटल 2900 4780 3800
यवतमाळ क्विंटल 4250 4775 4512
मुखेड क्विंटल 4700 4775 4700
बसमत क्विंटल 3995 4775 4385
नांदगाव क्विंटल 4151 4771 4750
औसा क्विंटल 4000 4771 4633
नेर परसोपंत क्विंटल 3000 4755 4383
लासलगाव क्विंटल 3901 4751 4651
वाशीम क्विंटल 4270 4750 4500
उमरेड क्विंटल 3500 4750 4200
खामगाव क्विंटल 4000 4750 4375
लासलगाव – विंचूर क्विंटल 3000 4726 4600
उदगीर क्विंटल 4672 4720 4696
नागपूर क्विंटल 4000 4716 4537
परतूर क्विंटल 4500 4716 4671
आर्णी क्विंटल 4100 4715 4400
कन्न्ड क्विंटल 4371 4711 4541
चोपडा क्विंटल 4585 4711 4585
अकोला क्विंटल 3500 4705 4300
जालना क्विंटल 3800 4700 4550
चिखली क्विंटल 4200 4700 4450
आष्टी-जालना क्विंटल 4280 4700 4450
उमरखेड-डांकी क्विंटल 4600 4700 4650
धर्माबाद क्विंटल 4100 4695 4350
मुर्तीजापूर क्विंटल 4260 4695 4505
सोलापूर क्विंटल 4200 4690 4500
राजूरा क्विंटल 3930 4680 4404
लोणार क्विंटल 4300 4679 4489
अमरावती क्विंटल 4400 4675 4537
कळंब (धाराशिव) क्विंटल 4170 4675 4400
मालेगाव क्विंटल 4600 4670 4650
मोर्शी क्विंटल 4300 4665 4482
राहता क्विंटल 4150 4665 4550
हिंगोली क्विंटल 4205 4664 4434
लासलगाव – निफाड क्विंटल 3500 4661 4621
जिंतूर क्विंटल 4476 4660 4576
नांदूरा क्विंटल 4050 4660 4660
चाकूर क्विंटल 4000 4651 4526
काटोल क्विंटल 3800 4651 4250
परभणी क्विंटल 4200 4650 4400
कळंब (यवतमाळ) क्विंटल 4200 4650 4400
शहादा क्विंटल 3500 4646 4325
सिन्नर क्विंटल 4330 4645 4600
मलकापूर क्विंटल 3575 4645 4440
येवला क्विंटल 4060 4627 4451
वडवणी क्विंटल 4600 4625 4610
वणी क्विंटल 4175 4625 4300
औराद शहाजानी क्विंटल 4352 4622 4487
सावनेर क्विंटल 4173 4615 4450
ताडकळस क्विंटल 4000 4611 4300
चांदूर बझार क्विंटल 3900 4610 4100
कोपरगाव क्विंटल 4300 4604 4500
सिल्लोड क्विंटल 4400 4600 4500
हिंगोली- खानेगाव नाका क्विंटल 4200 4600 4400
तेल्हारा क्विंटल 4350 4600 4560
पाथरी क्विंटल 3401 4600 4311
पांढरकवडा क्विंटल 4400 4590 4530
उमरगा क्विंटल 4440 4586 4561
वरोरा क्विंटल 3000 4574 4100
जळगाव क्विंटल 4350 4570 4450
कारंजा क्विंटल 4050 4560 4325
भोकर क्विंटल 3689 4559 4124
अमळनेर क्विंटल 4172 4556 4556
देउळगाव राजा क्विंटल 3500 4551 4400
चंद्रपूर क्विंटल 3850 4550 4320
तुळजापूर क्विंटल 4400 4550 4500
वरोरा-खांबाडा क्विंटल 3000 4550 4100
गेवराई क्विंटल 3800 4541 4200
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 3985 4530 4258
वैजापूर- शिऊर क्विंटल 3500 4525 4439
राहूरी क्विंटल 4000 4500 4250
परांडा क्विंटल 4450 4500 4450
चाळीसगाव क्विंटल 4251 4500 4380
राहूरी -वांबोरी क्विंटल 4242 4481 4350
जलगाव – मसावत क्विंटल 4400 4400 4400
धुळे क्विंटल 4200 4385 4225
पैठण क्विंटल 4091 4381 4270
भंडारा क्विंटल 4000 4100 4080

Loading

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच