PWD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१०९ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांच्या जागा समावेश आहे. पदांनुसार पाञ असणार उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. Maharashtra Public Works Department, Mumbai has published an advertisement to fill a total of 2109 vacancies for various posts in the establishment. This includes Junior Engineer, Stenographer, Laboratory Assistant, Driver, Constable, Senior Clerk and other posts. Candidates who are eligible as per the posts can submit online application for this.
पदांची संख्या : 2109
पदांचे नाव : कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक
पाञता : पदांनुसार पाञता वेगवेगळी अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी
Age : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी
नोकरीचे ठिकाण : – महाराष्ट्र
मानधन /वेतन : – पदांनुसार पाञता वेगवेगळे
मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती जाहीरात प्रसिध्द
| Mumbai High court recruitment 2023
फीस : –
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.१०००/-
* मागासवर्गीय/आ.दृ. घटक / अनाथ / दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.१००/-
* माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
* उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
* परीक्षा शुल्क ना परतावा (Non-Refundable) आहे.
* उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
अर्ज करण्याचा पत्ता : ऑनलाईन करावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 06 नोव्हेंबर २०२३ पर्यंत