लिपीक, शिपाई, स्टेनो पदांसाठी जिल्हा न्यायालयाची जाहीरात प्रसिध्द | 18 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख | District Court Bharati 2023
District Court Bharati 2023 : लिपीक, शिपाई, स्टेनो पदांसाठी जिल्हा न्यायालयाची जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. परभणी जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक, कनिष्ठ लिपीक, शिपाई या पदांसाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. यामध्ये लघुलेखक पदांच्या 18 पदांसाठी तर कनिष्ठ लिपीक च्या 121 पदांसाठी व शिपाई 48 पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पदांनुसार पाञ असणार उमेदवार यासाठी ऑनलाईन … Read more