नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६२० जागांसाठी जाहिरात प्रसिध्द
नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६२० जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पात्र असलेले उमेदवार अर्ज सादर करु शकतात. यामध्ये बायोमेडिकल इंजिनियर, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग), उद्यान अधिक्षक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजिनिस्ट, स्टाफ नर्स/ नर्स मिडवाईफ (G.N.M.), डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, इसीजी तंत्रज्ञ, … Read more