NTPC यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९५ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) यांच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४९५ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये कार्यकारी अभियांत्रिकी (प्रशिक्षणार्थी) पदांच्या जागांचा समावेश आहे.

पदांची संख्या : 495

पदांचे नाव : कार्यकारी अभियांत्रिकी (प्रशिक्षणार्थी)

पाञता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

Age : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

नोकरीचे ठिकाण : – भारत

मानधन /वेतन : – 40000-140000

फीस : –

अर्ज करण्याचा पत्ता : ऑनलाईन करावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 20 ऑक्टोबर २०२३ पर्यंत

जाहिरात पहा

पहा

Loading

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच