महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत शिपाई पदांची भरती जाहीरात प्रसिध्द

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/ कोकण / नागपूर/ नाशिक / औरंगाबाद / अमरावती विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पाञ असणारे उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.
पदांची संख्या : 125
पदांचे नाव : शिपाई
पाञता : माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Age : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी
नोकरीचे ठिकाण : – महाराष्ट्र
मानधन /वेतन : – एस-1 रु. 15000 ते 47600 अधिक नियमानुसार अरुज्ञेय भत्ते
परीक्षा शुल्क:
अराखीव – 1000 रुपये तसेच राखीव प्रवर्ग रु. 900/-
अर्ज करण्याचा पत्ता : ऑनलाईन करावा

अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत
जाहिरात पहा
पहा

Loading

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच