मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती जाहीरात प्रसिध्द | Mumbai High court recruitment 2023

Mumbai High court recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. यामध्ये स्वीय सहायक पदांची भरती केली जाणार आहे. हि भरती 27 पदांसाठी होणार आहे. तसेच 7 उमेदवारांची प्रतिक्षा यादी तयार केली जाणार आहे. प्रतिक्षा यादीचा कालावधी हा दोन वर्षे असणार आहे. पात्र असणारे उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

पदांची संख्या : 27

पदांचे नाव : स्वीय सहायक

पाञता : पदवी व अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

Age : 21-38 तसेच अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

नोकरीचे ठिकाण : – मुंबई

मानधन /वेतन : – S-23 : Rs.67700–208700 Plus Allowances, as admissible as per the Rules

फीस : – 300 रुपये

अर्ज करण्याचा पत्ता : https://bombayhighcourt.nic.in ऑनलाईन करावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 26 ऑक्टोबर २०२३ पर्यंत

जाहिरात पहा

पहा

Loading

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच