महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या आस्थापनेवरील पशुधन विकास अधिकारी पदाच्या एकूण २७९५ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झाली आहे. पात्र असणारे उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.
विविध पदांच्या एकूण २७९५ जागा
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ पदांच्या जागा
हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयात या पदासाठी जाहीरात प्रसिध्द | पगार मिळणार 29,200 ते 92,300 पर्यंत
शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वेतनश्रेणी – एस-२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मे २०२५ पर्यंत
जाहीरात पहा