महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमीटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील १५३ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द | MSC Bank Recruitment 2023

MSC Bank Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमीटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या एकूण १५३ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पदांनुसार पाञ असणार उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. Maharashtra State Co-operative Bank Limited, Mumbai has published an advertisement to fill a total of 153 vacancies for various technical posts. Candidates who are eligible as per the posts can submit online application for this.

पदांची संख्या : 153

पदांचे नाव : प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक आणि कनिष्ठ अधिकारी (स्टेनो टायपिस्ट) पदांच्या जागा

पाञता : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

Age : 2131 तसेच अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

नोकरीचे ठिकाण : – महाराष्ट्र

मानधन /वेतन : – पदांनुसार वेगवेगळे.

फीस : –

msc bank fees

अर्ज करण्याचा पत्ता : ऑनलाईन करावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 30 ऑक्टोंबर २०२३ पर्यंत

जाहिरात पहा PDF

Maharashtra-State-Co-Operative-Bank-Bharti-2023.pdf

Loading

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच