Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 Exam Date : नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा – २०२३ ( Maharashtra Nagar parishad exam 2023 ) पदभरतीची जाहिरात दि. १३ जुलै २०२३ रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रात, संचालनालयाच्या संकेतस्थळावर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग तसेच केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या National Career Service या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली होती, दि. १३ जुलै, २०२३ ते दि. २० ऑगस्ट, २०२३ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते.
त्यानुसार सदर विविध संवर्गांची ऑनलाईन परीक्षा ही दि. २५ ऑक्टोबर २०२३ ते दि. ०३ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. सदर परीक्षा ही टीसीएस-आयओएन कंपनीकडून ऑनलाईन पध्दतीने घेतली जाणार आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळया ३ सत्रामध्ये ही परीक्षा आयोजित करणेत येणार आहे.
उमेदवारांना त्यांचे परिक्षा केंद्राचे शहराचे नाव किमान ५ ते ६ दिवस अगोदर उपलब्ध करुन दिले जाईल. Maharashtra Nagar Parishad Exam 2023 परिक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) उमेदवारांना परिक्षेपूर्वी ३ दिवस अगोदर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. सदर बाबतची माहिती उमेदवारांचे मोबाईल, ई मेल व लॉगइन आयडी वर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल व युजर आयडी याबाबत संपर्कात राहावे.
Maharashtra Nagar Parishad Rajyaseva Group-C Exam-2023 recruitment advertisement dated 2023 to fill various posts in Maharashtra Nagar Parishad Rajyaseva Cadre by nomination/direct service under Directorate of Nagar Parishad Administration. On July 13, 2023, it was published in various newspapers of the state, on the website of the Directorate, Department of Skill Development, Employment and Entrepreneurship and on the portal of National Career Service of the Ministry of Labor and Employment of the Central Government, dt. 13th July, 2023 to Applications were invited through online mode during August 20, 2023.
Accordingly, the online examination of the said various cadres from 25 October 2023 to 03 November 2023. The exam will be conducted online by TCS-ION company. The exam will be conducted in 3 different sessions on each day.
Candidates will be provided their exam center city name at least 5 to 6 days in advance. Hall Ticket of Maharashtra Nagar Parishad Exam 2023 will be made available to the candidates 3 days before the exam. The information regarding this will be made available on mobile, e-mail and login ID of the candidates. However, all candidates should keep in touch with their email and user ID. also check this https://mahadma.maharashtra.gov.in authorize portal of Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 for exam date and admit card.
1 thought on “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा वेळापत्रक जाहीर | Maharashtra Nagar Parishad Recruitment Exam Date”