Zilla/jilha Parishad Exam Hall Ticket 2023: महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत विविध संवर्गामधील एकूण 19 हजार 939 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 चे दिनांक 05 ऑगस्ट 2023 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. Zilla Parishad bharti 2023 करिता ज्या उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले आहेत, ते उमेदवार लेखी परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध करून दिलेले आहेत.
Important Dates
Commencement of Call letter Download |
30 – 09 – 2023 |
Closure of Call letter Download |
08 – 10 – 2023 |
हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा
👉 येथे क्लिक करा