जयावंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये पुस्तक लेखन या विषयावर व्याख्यान मालेचे आयोजन व प्रकाशन

जयावंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबियल सायन्स तसेच माय रेज पब्लिकेशन सेंटर , पुणे, ऐशियन कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स, धायरी, अमृतेश्वर आटर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, बिंसर, यशवंतराव चव्हाण आर्टस ॲण्ड सायन्स कॉलेज, मंगळूरपीर, गुलाम नाबी आसाद कॉलेज बार्शी टाकळी, राणी लक्ष्मी बाई महाविद्यालय, परोळा बायोराईस ॲनालाटिकल रिसर्च लॅबोरॅटरी, बेंडग, केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर् काकू आर्टस सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालय बीड, कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे आर्टस सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालय, नाशिक, रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेंटर, पाउल युनिव्हसिटी, गुजरात, प्राञ रफिक झकेरिया सेंटर फॉर हायर एज्युकेशन , संभाजीनगर, शंकरलाल खंडेलवाल आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॅालेज, अकोला, उॉ. आरञ जी भोचर आर्टर्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज , सेलू, यांच्या संयुक्त विद्यमाने 10 दिवसीय ३० तासांचे पुस्तक लेखन व प्रकाशन या विषयावर व्याख्यान मालेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास जयावंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी हे उपस्थित होते. पुस्तक लेखन ही काळाची गरज असून युवकांनी या क्षेञाकडे करियर म्हणून पाहायला हवे असे प्रतिपादन डॉ. विनोद कुलकर्णी यांनी केले.
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी जयावंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयावंतराव सावंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या हडपसर शाखेचे डायरेक्टर डॉ. संजय सावंत व डॉ. वसंत बुगडे यांनी प्रोत्साहन दिले.
सदर व्याख्यान मालेमध्ये श्रुती कोटूळे, राजलक्ष्मी कोटूळे, श्रुती खंडागळे, मोनिका नारायणकर, ज्योत्सना सावंत, सुरज नागरगोजे, अंकिता यादव, किर्ती गुरव, पुजा भोंग, तेजस डोंगळे, तन्मय किंद्रे , प्रणव सदामाटे, यशवंती राठोड, अनुष्का भालेराव, सुरज नागरगोजे, राज भोरे, मुस्कान गुडडी, अश्विनी कोनगिरी, प्रज्ञा जोशी यांनी सहभाग नोंदवला. सदर व्याख्यान मालेमध्ये जयावंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीव शास्ञ विभागाचे प्राध्यापक राजेश ढाकणे यांनी मार्गदर्शन केेले.

Loading

Leave a Comment

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच