Jalsampada Vibhag Recruitment 2023 : जलसंपदा विभागात अंतर्गत “वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट–ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक” पदांच्या एकूण 4 हजार 497 रिक्त जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पदांनुसार पाञ असणार उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. Under Water Resources Department “Senior Scientific Assistant Group-B, Lower Grade Stenographer, Junior Scientific Assistant, Geological Assistant, Draftsman, Assistant Draftsman, Civil Engineering Assistant, Laboratory Assistant, Draftsman, Office Clerk, Enumerator, Canal Inspector, Assistant Storekeeper, Junior Survey Assistant” The advertisement has been published to fill a total of 4 thousand 497 vacancies. Candidates who are eligible as per the posts can submit online application for this.
पदांची संख्या : 4497
पदांचे नाव : वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट–ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
पाञता : पदांनुार वेगवेगळी अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी
Age : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी
नोकरीचे ठिकाण : – महाराष्ट्र
मानधन /वेतन : – पदांनुसार वेगवेगळे.
फीस : –
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी– ₹. 1000/-
मागासवर्गीय/आ.दू. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – 900
अर्ज करण्याचा पत्ता : ऑनलाईन करावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 24 नोव्हेंबर २०२३ पर्यंत
जाहिरात पहा