IOC यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७२० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Indian Oil Corporation Ltd recruitment 2023 :  इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७२० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी पदाचा समावेश आहे. पदांनुसार पाञ असणार उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

पदांची संख्या : 1720

पदांचे नाव : प्रशिक्षणार्थी

पाञता : पदांनुसार पाञता वेगवेगळी अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई भरतीचे हॉलटिकीट/प्रवेशपत्र उपलब्ध, असे करा डाऊनलोड

Age : 1824 तसेच अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

नोकरीचे ठिकाण : – भारत

मानधन /वेतन : – पदांनुसार पाञता वेगवेगळे

फीस : –

अर्ज करण्याचा पत्ता : ऑनलाईन करावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 20 नोव्हेंबर २०२३ पर्यंत

जाहिरात पहा ∇

IOCL Bharti 2023

Loading

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच