नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदासाठी 284 जागांची भरती सुरु! (IGR_Peon_Job)

(IGR_Peon_Job) : नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामार्फत शिपाई  या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी एकूण 284 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 एप्रिल 2025 ते 10 मे 2025 दरम्यान ऑनलाईन अर्ज करावेत.
महत्त्वाची माहिती:
पदाचे नाव: शिपाई
एकूण पदे: 284
वेतनश्रेणी: ₹15,000 – ₹47,600
अर्ज सुरु होण्याची तारीख: 22 एप्रिल 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
परीक्षा पद्धत: ऑनलाईन
परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर होणार
अधिकृत संकेतस्थळ: igrmaharashtra.gov.in

Loading

Leave a Comment

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच