राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात चार टक्के वाढ । State Govt Emp DA Hike 4 %

DA HIKE 4 % NEWS : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने राज्य शासकीय कर्मचारी व इतर पाञ पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा केली आहे.

त्यासंदर्भात आज शासन आदेश निघाला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की. दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ % वरुन ४६% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

म्हणजे नोव्हेंबर 2023 च्या वेतनामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.

जीआर पहा

DA HIKE GR

Loading

Leave a Comment

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच