लिपीक, शिपाई, स्टेनो पदांसाठी जिल्हा न्यायालयाची जाहीरात प्रसिध्द | 18 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख | District Court Bharati 2023

District Court Bharati 2023 : लिपीक, शिपाई, स्टेनो पदांसाठी जिल्हा न्यायालयाची जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. परभणी जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक, कनिष्ठ लिपीक, शिपाई या पदांसाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. यामध्ये लघुलेखक पदांच्या 18 पदांसाठी तर कनिष्ठ लिपीक च्या 121 पदांसाठी व शिपाई 48 पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे.

पदांनुसार पाञ असणार उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2023 आहे.

पदांची संख्या : 187

पदांचे नाव : लघुलेखक, कनिष्ठ लिपीक, शिपाई

पाञता : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

Age : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

नोकरीचे ठिकाण : – परभणी

मानधन /वेतन : – पदांनुसार वेगवेगळे.

फीस : –

अर्ज करण्याचा पत्ता : ऑनलाईन करावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 18 डिसेंबर २०२३ पर्यंत

जाहिरात पहा

PDF Download link

https://districts.ecourts.gov.in/sites/default/files/DCPBN2023-11-30%20%284%29.pdf

Loading

Leave a Comment

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच