जिल्हा न्यायालयामध्ये या पदासाठी जाहिरात प्रसिध्द March 24, 2025 by Admin सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा न्यायालय, वाशिम येथे माळी पदासाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करावा.