अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई भरतीचे हॉलटिकीट/प्रवेशपत्र उपलब्ध, असे करा डाऊनलोड

Directorate of Finance and Statistics, Mumbai Bharati Admit card Download : अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत “सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क” पदांच्या एकूण 260 रिक्त जागा जाहीरात प्रसिध्द झाली होती.

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा वेळापत्रक जाहीर

त्याप्रमाणे 15 जुलै ते 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. सदर पदांचे प्रवेशपत्र सध्या उपलब्ध झालेले आहेत. सदर हॉलटिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकचा पर्याय वापरु शकता.

अर्थ व सांख्यिकी संचालनालय
प्रवेशपत्र डाऊनलोड करा
Click Here

Loading

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच