राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शासकीय कर्मचारी आणि पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे.
📌 महागाई भत्ता 53% वरून 55% करण्यात आला आहे.
हा वाढलेला भत्ता 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आला आहे.
🔹 जुलै 2025 पर्यंतचा फरक रक्कम कर्मचाऱ्यांच्या Aug 2025 च्या वेतनात थकबाकी स्वरूपात अदा करण्यात येणार आहे.
🔹 हा निर्णय 7वा वेतन आयोग लागू असलेल्या कर्मचाऱ्यांवर लागू होतो.
📄 या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, वाढत्या महागाईच्या काळात हा भत्ता उपयुक्त ठरणार आहे.
📝 अधिक माहितीसाठी शासन निर्णय क्रमांक: मभा-1325/प्र.क्र.9/सेवा-9, दिनांक 11 ऑगस्ट 2025 पाहावा.~