CDAC यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७७ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द

प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे (CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७७ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पात्र असणारे उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.
पदांची संख्या : 277
पदांचे नाव : प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प सहयोगी पदांच्या जागा
पाञता : उमेदवार बीई/ बी. टेक/ एम. टेक/ एमसीए पदवीधारक असावा. पदांनुसार पात्रता वेगवेगळी अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी
Age : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी
नोकरीचे ठिकाण : – भारत
मानधन /वेतन : – पदांनुसार वेगवेगळे कृपया मुळ जाहीरात पहावी.
फीस : – 0 रुपये
अर्ज करण्याचा पत्ता : ऑनलाईन करावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत
जाहिरात पहा
पहा

Loading

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच