“शेतकऱ्यांच्या जड कामांसाठी कमी किंमतीत इड्डो फार्मचा शक्तिशाली ट्रॅक्टर” आजच खरेदी करा (Indo Farm Tractor)
Indo Farm Tractor : आयएसओ 9001:2015 प्रमाणित कंपनी इड्डो फार्मने आधुनिक शेतीच्या गरजांना अनुरूप अशा 3048 डीआय सी-मेश ट्रॅक्टरचे अनावरण केले आहे. यात समाविष्ट केलेल्या मजबूत अभियांत्रिकी आणि शेतकऱ्यांसाठीच्या नाविन्यपूर्ण सुविधांमुळे, नांगरणी, जड वाहतूक, आणि इतर जड शेती कामांसाठी हा ट्रॅक्टर अधिक कार्यक्षमता आणि टिकाऊपणा देणार आहे. मुख्य तांत्रिक तपशील 3048 डीआय सी-मेश ट्रॅक्टरमध्ये तीन-सिलिंडर, फोर-स्ट्रोक … Read more