CDAC यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७७ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द
प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे (CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७७ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पात्र असणारे उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. पदांची संख्या : 277 पदांचे नाव : प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प सहयोगी पदांच्या जागा पाञता : उमेदवार बीई/ बी. टेक/ एम. टेक/ एमसीए … Read more