अबब। iPhone 14 मिळतोय अगदी स्वस्त । पहा Flipkart Big Billion Days Sale 2023 काय आहे.
Flipkart Big Billion Days Sale 2023: 8 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वार्षिक बिग बिलियन डेज सेलमध्ये iPhone 14 हा मोबाइल किती कमी दरात उपलब्ध होईल या आशेवर अनेक चाहते iPhone 14 वर लक्ष ठेवून आहेत. Apple iPhone 15 सीरीज लाँच झाल्यामुळे त्याच्या किमतीत घट झाली आहे. तुम्हाला आयफोन 14 खरेदी करायचा असेल तर हि वेळ तुमच्यासाठी … Read more