या आस्थापेनवर एकूण 5347 पदांसाठी जाहीरात प्रसिध्द | दहावी उत्तीर्णही करु शकतात अर्ज
Vidyut sahayyak bharati : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण ५३४७ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. या पदासाठी पाञ असणारे उमेदवार यासाठी अर्ज सादर करु शकतात. पदांची संख्या : 5347 पदांचे नाव : विद्युत सहायक पाञता : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी Age : अधिक … Read more