जयवंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये पुस्तके व बक्षीस वितरण समारंभ संपन्न
जयवंतराव सावंत वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध विषयांवरील पुस्तके व बक्षीस वितरण समारंभ ३१/०७/२०२४ रोजी पार पडला. सदर कार्यक्रम इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबिअल सायन्स, माय रेज पब्लिकेशन सेंटर हडपसर, पुणे, एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, नऱ्हे, धायरी रोड, अमृतेश्वर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,विंझर ता. वेल्हे, यशवंतराव आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, मंगरूळपीर … Read more