न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील १२५ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. यामध्ये वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक आणि व्यवस्थापक पदांच्या जागा या पदांचा समावेश आहे. या पदासाठी पाञ असणारे उमेदवार यासाठी अर्ज सादर करु शकतात. पदांची संख्या : 125 पदांचे नाव : वैज्ञानिक सहायक, … Read more