बांधकाम कामगरांना मिळणार आता पेन्शन , किती पेन्शन मिळणार वाचा सविस्तर
महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, ६० वर्षे पूर्ण झालेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील हजारो बांधकाम मजुरांना आर्थिक स्थैर्य आणि मदतीचा हात मिळणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. मंडळात नोंद असलेल्या आणि वयोमर्यादा पूर्ण केलेल्या … Read more