बॉम्बे उच्च न्यायालय नागपूर येथे ‘स्वयंपाकी’ पदासाठी भरती | चौथी पास उमेदवारही अर्ज करु शकतात

बॉम्बे उच्च न्यायालय नागपूर येथे ‘स्वयंपाकी’ पदासाठी भरती ची जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पात्र असणारे उमेदवार यासाठी अर्ज सादर करु शकतात.
जाहिरात दिनांक: 21 एप्रिल 2025
शेवटची तारीख: 3 मे 2025
पदाचे नाव: स्वयंपाकी (Cook)
पदसंख्या: 01
सेवा क्षेत्र: नागपूर खंडपीठ, बॉम्बे उच्च न्यायालय
वेतनश्रेणी: ₹16,600 – ₹52,400 + इतर भत्ते
सेवा नियम: महाराष्ट्र शासन सेवा नियमांनुसार
नोकरीचे स्वरूप: कायमस्वरूपी

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदासाठी 284 जागांची भरती सुरु! (IGR_Peon_Job)


पात्रता अटी
  1. शैक्षणिक पात्रता:
    • उमेदवार चौथी उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराला स्वयंपाकाच्या कामाचा अनुभव आणि आवश्यक ज्ञान असणे गरजेचे आहे.
    • वयोमर्यादा (3 मे 2025 रोजी):
      • सामान्य वर्ग: 18 ते 38 वर्षे

      • राखीव प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे

      • सरकारी/न्यायालयीन कर्मचारी: 18 वर्षे पूर्ण असावे (कमाल वयोमर्यादा नाही)

  2. इतर अटी:
    • उमेदवाराने मराठी आणि हिंदी भाषा वाचता, बोलता व लिहिता यायला हवी.
    • उमेदवार सशारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम असावा.

📋 निवड प्रक्रिया
  1. शॉर्टलिस्टिंग:
    उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि दस्तऐवजांवरून प्राथमिक निवड केली जाईल.
  2. चाचणी/मुलाखत:
    शॉर्टलिस्ट उमेदवारांना स्वयंपाक करण्याची चाचणी किंवा थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

📑 अर्ज करण्याची पद्धत
  1. अर्जाचा प्रकार: ऑफलाइन
  2. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 3 मे 2025, संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत
  3. पोस्टाचा प्रकार: Registered Post AD किंवा Speed Post
  4. पत्ता:Registrar (Administration) Bombay High Court Bench at Nagpur Civil Lines, Nagpur – 440001
    शुल्क: ₹200/- (फक्त डिमांड ड्राफ्टने, नाव – Registrar High Court Bench at Nagpur)

📌 लागणारे कागदपत्रे (स्वतः प्रमाणित प्रती):
  1. जन्मतारीख पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र)
  2. शैक्षणिक प्रमाणपत्रे
  3. अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  4. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  5. ओळखपत्राची प्रत (आधारकार्ड/पॅन कार्ड/इतर Photo ID)
  6. दोन पासपोर्ट साईज फोटो
  7. नामांतराचे प्रमाणपत्र (असल्यास)
  8. अनुसूचित जाती/जमाती/इतर मागास प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र (असल्यास)

  • अधिक माहितीसाठी व अर्ज नमुन्यासाठी भेट द्या:
🔗 https://bombayhighcourt.nic.in

 

सविस्तर जाहीरात पहा 

अर्जाचा नमुना डॉउनलोड करा 

Loading

Leave a Comment

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच