Bel recruitment 2023: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३२ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. यामध्ये प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर पदाच्या जागांचा समावेश आहे. पात्र असणार उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.
पदांची संख्या : 232
पदांचे नाव : प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर
पाञता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी
Age : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी
नोकरीचे ठिकाण : – भारत
मानधन /वेतन : – पदांनुसार वेगवेगळे कृपया मुळ जाहीरात पहावी.
फीस : – 1000
अर्ज करण्याचा पत्ता : ऑनलाईन करावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 28 ऑक्टोबर २०२३ पर्यंत