शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली वाढ, 4 टक्यांनी झाली वाढ | DA Hike
DA Hike 4 percent : महागाई भत्ता वाढीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! केंद्र सरकारने आज (बुधवार, 18 ऑक्टोबर) केंद्रीय सरकारी कर्मचार्यांसाठी 4 टक्के DA वाढीची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढवून 46 टक्के केला आहे. सदरचा वाढीव महागाई भत्ता 1 … Read more