राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात चार टक्के वाढ । State Govt Emp DA Hike 4 %
DA HIKE 4 % NEWS : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने राज्य शासकीय कर्मचारी व इतर पाञ पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा केली आहे. त्यासंदर्भात आज शासन आदेश निघाला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की. दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई … Read more