बांधकाम कामगरांना मिळणार आता पेन्शन , किती पेन्शन मिळणार वाचा सविस्तर 

bandhkam kamgar pension

महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, ६० वर्षे पूर्ण झालेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील हजारो बांधकाम मजुरांना आर्थिक स्थैर्य आणि मदतीचा हात मिळणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. मंडळात नोंद असलेल्या आणि वयोमर्यादा पूर्ण केलेल्या … Read more

Loading

सरकारी कर्मचा-यांसाठी विकल्प देण्याबाबत महत्वाचा आदेश निघाला, वाचा सविस्तर 

NPS-UPS-RNPS NEWS : नुकत्याच काही महिन्यापुर्वी शासनाने पेन्शन संदर्भात शासन निर्णय काढून राज्य शासकीय कर्मचा-यांसाठी पेंन्शनचा विकल्प देण्यासाठी दि. ३१/०३/२०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु कर्मचा-यांकडून मुदत वाढीसाठी मागणी केली जात होती. त्या संदर्भात शासनाने आदेश काढून विकल्प देण्याची मुदत दि. ३१/०३/२०२६  पर्यंत वाढविण्यात आली आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची … Read more

Loading

जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील  पदांच्या ९४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील  पदांच्या ९४ जागा भरण्यासाठी  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये वैद्यकिय अधिकारी (MBBS), एन्टोमॉलॉजिस्ट, पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट, लॅब टेक्नीशिय, स्टाफ नर्स आणि बहुउददेशिय आरोग्य सेवक (पुरुष) पदांच्या जागा समावेश आहे. विविध पदांच्या एकूण ९४ जागा वैद्यकिय अधिकारी (MBBS), एन्टोमॉलॉजिस्ट, पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट, लॅब टेक्नीशिय, स्टाफ नर्स आणि … Read more

Loading

जिल्हा न्यायालयामध्ये या पदासाठी जाहिरात प्रसिध्द

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा न्यायालय, वाशिम येथे माळी  पदासाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करावा.

Loading

पहा लाडक्या बहिणींना कधी मिळणार सहावा हप्ता ! 2100 रुपये कधीपासून मिळणार?

राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते वितरित झाले आहेत. सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांना मिळतील. राज्य सरकारने या योजनेअंतर्गत … Read more

Loading

शेअर मार्केटमध्ये SIP कसे सुरू करावे? म्युच्युअल फंडमध्ये SIP चे उदाहरणासह

sip

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे ही आता अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होत आहे. SIP (Systematic Investment Plan) हा गुंतवणुकीचा एक सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही नियमितपणे एक ठराविक रक्कम गुंतवून शेअर बाजारातून चांगले परतावे मिळवू शकता. जर तुम्हाला SIP सुरू करायचे असेल, तर खालील माहिती तुम्हाला मदत करेल. SIP म्हणजे काय? SIP म्हणजे नियोजित … Read more

Loading

इंडिया ग्रिड ट्रस्ट (India Grid Trust) शेअर देतोय दर तिन महिन्याला डिविडेंट

DA Hike NEWS

इंडिया ग्रिड ट्रस्ट (India Grid Trust) हा भारतातील एक प्रमुख इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvIT) आहे. हा ट्रस्ट मुख्यतः ऊर्जा वितरण, पारेषण प्रणाली आणि संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतो. स्टॉक मार्केटमध्ये इंडिया ग्रिड ट्रस्टचा शेअर त्यांच्या नियमित उत्पन्नामुळे आणि विश्वासार्हतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. कंपनीचा इतिहास व उद्दिष्ट: इंडिया ग्रिड ट्रस्टची स्थापना 2016 मध्ये झाली. या ट्रस्टचे मुख्य … Read more

Loading

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६९० जागांसाठी जाहीरात प्रसिध्द

bmc

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत विविध विभागांमध्ये एकूण ६९० पदांसाठी भरती जाहीरात प्रसिध्द झालेली आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. जर तुम्हाला सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर हा अर्ज करण्याचा चांगला पर्याय ठरू शकतो. खाली भरतीविषयी सविस्तर माहिती दिली आहे. पदांची माहिती: १. पदाचे नाव: विविध (कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, सहाय्यक, वरिष्ठ पदे) … Read more

Loading

नागपूर महापारेषणच्या आस्थापनेवर शिकाऊ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द

mahaparesh job

नागपूर महापारेषणच्या आस्थापनेवर शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत एकूण ४६ शिकाऊ पदांची रिक्त जागा उपलब्ध आहेत. रिक्त पदांचा तपशील: शिकाऊ पद (Apprentice) एकूण जागा: ४६ शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित क्षेत्रातील ITI प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेले असावे. वय मर्यादा: किमान वय: १८ … Read more

Loading

बँक ऑफ बडोदाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५९२ जागांची जाहीरात प्रसिध्द

baroda bank advertisement

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या  ५९२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द झाली आहे. पात्र असणारे उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.  प्रकल्प व्यवस्थापक, व्यवसाय व्यवस्थापक आणि इतर पदांच्या जागांचा समावेश आहे. शैक्षणिक पात्रता –  कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत … Read more

Loading

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच