नागपूर महापारेषणच्या आस्थापनेवर शिकाऊ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द

नागपूर महापारेषणच्या आस्थापनेवर शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत एकूण ४६ शिकाऊ पदांची रिक्त जागा उपलब्ध आहेत.

रिक्त पदांचा तपशील:

  • शिकाऊ पद (Apprentice)
    • एकूण जागा: ४६

शैक्षणिक पात्रता:

उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित क्षेत्रातील ITI प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेले असावे.

वय मर्यादा:

  • किमान वय: १८ वर्षे
  • कमाल वय: ३८ वर्षे

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: दिनांक १५ डिसेंबर २०२४ पर्यंत
  • अर्ज (हार्ड कॉपी) तारीख – दिनांक २४ डिसेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठविणे अवश्यक आहे.

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी महापारेषणच्या अधिकृत वेबसाईटवर (www.mahatransco.in) जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा. 

अधिक माहितीसाठी संपर्क:

भरतीसंबंधी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा अधिसूचना वाचा.

टीप:

  • उमेदवारांनी अर्ज करताना अचूक माहिती व कागदपत्रे सादर करावीत.
  • अपूर्ण अर्ज किंवा उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

Loading

Leave a Comment

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच