केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) यांच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या २१५ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द

भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) यांच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण २१५ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पदांनुसार पाञ असणार उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतातOnline applications are invited from post wise eligible candidates to fill up a total of 215 Head Constable posts in Central Industrial Security Force (CISF) establishments of Government of India.

पदांची संख्या : 215

पदांचे नाव : हेड कॉन्स्टेबल

पाञता : 12th pass from a recognised educational Institution with credit of representing State / National / International in games, Sports and Athletics. अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

Age : 1823 तसेच अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

नोकरीचे ठिकाण : – भारत

मानधन /वेतन : – Pay Level-4 (Rs.25,500-81,100)

फीस : – 100

Application fee @ Rs.100/- from UR, OBC and EWS candidates will be
charged. Female candidates and those candidates belonging to Scheduled
Caste and Scheduled Tribe categories are exempted from paying application
fee. All such candidates must submit requisite certificate in prescribed
proforma issued by the competent authority to prove their status.
Candidates are cautioned that their candidature will be cancelled
forthwith in case claim of SC/ST/OBC/EWS status or avail any other
benefit is made fraudulently at any subsequent stage.

अर्ज करण्याचा पत्ता : ऑनलाईन करावा

Applications must be submitted in online mode only at the official website of CISF i.e. https://cisfrectt.cisf.gov.in/ No other mode of submission of application is allowed.

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 28 नोव्हेंबर २०२३ पर्यंत

जाहिरात पहा

 CISF Vacancy 2023 

 

Loading

Leave a Comment

हे Famous पर्यटन स्थळे तुम्हाला माहिती आहेत का? वजन कमी करण्यासाठी या गोष्टी फॉलो करा | Quick Weight Loss रोज सफरचंद खाल्ल्याने हे होतात महत्वाचे दहा फायदे रोज सकाळी नाश्त्यात काय खावे !जेणेकरुन तुम्ही हेल्थी रहाल मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे |
पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच