न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील १२५ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. यामध्ये वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक आणि व्यवस्थापक पदांच्या जागा या पदांचा समावेश आहे. या पदासाठी पाञ असणारे उमेदवार यासाठी अर्ज सादर करु शकतात.

पदांची संख्या : 125

पदांचे नाव : वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक आणि व्यवस्थापक

पाञता : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

Age : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

नोकरीचे ठिकाण : – महाराष्ट्र

मानधन /वेतन : – पदांनुसार वेगवेगळे. अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी.

फीस : – राखीव प्रवर्ग : रु. 900/-

खुली श्रेणी: रु. 1000/-

अर्ज करण्याचा पत्ता : ऑनलाईन करावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27/02/2024

जाहिरात पहा

पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच