पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे (PCMC Bharati) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३०३ एकूण जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द

PCMC Bharati 2023 : पिंपरीचिंचवड महानगरपालिका, पुणे (PCMC) यांच्या आस्थापनेवरील शिकाऊ उमेदवार पदांच्या ३०३ एकूण जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पदांनुसार पाञ असणार उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Pune (PCMC) has published an advertisement to fill 303 total vacancies of Apprentice posts. Candidates who are eligible as per the posts can submit online application for this.

पदांची संख्या : 303

पदांचे नाव : कोपा, वीजतंञी, तारतंञी, रेफ्रीजेरेशन अँड वातानुकूलन मेकॅनिक, नळ कारागीर, डेस्कटाॅप ऑपरेटींग, पंप ऑपरेटर, आरेखक स्थापत्य, भूमापक, आदी

पाञता : पदांनुार वेगवेगळी अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

Age : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी

नोकरीचे ठिकाण : – महाराष्ट्र

मानधन /वेतन : – पदांनुसार वेगवेगळे.

जलसंपदा विभागात विविध 4497 पदांची मोठी भरती , त्वरित अर्ज करा

फीस : –

अर्ज करण्याचा पत्ता : ऑनलाईन करावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 07 नोव्हेंबर २०२३ पर्यंत

PDF file Download here

PCMC Bharti 2023

Loading

Leave a Comment

हे Famous पर्यटन स्थळे तुम्हाला माहिती आहेत का? वजन कमी करण्यासाठी या गोष्टी फॉलो करा | Quick Weight Loss रोज सफरचंद खाल्ल्याने हे होतात महत्वाचे दहा फायदे रोज सकाळी नाश्त्यात काय खावे !जेणेकरुन तुम्ही हेल्थी रहाल मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे |
पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या टोमॅटोच्या खाण्याचे फायदे | वजनावर त्याचा काय फरक पडतो? पैसे कमावण्याचे 10 मार्ग, या व्यवसायातून मिळतील लाखो रुपये मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे | दररोज अंडी खाल्ल्याने काय परिणाम होतो. जाणून घ्या आताच