नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६२० जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पात्र असलेले उमेदवार अर्ज सादर करु शकतात. यामध्ये बायोमेडिकल इंजिनियर, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग), उद्यान अधिक्षक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजिनिस्ट, स्टाफ नर्स/ नर्स मिडवाईफ (G.N.M.), डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, इसीजी तंत्रज्ञ, सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट), आहार तंत्रज्ञ, नेत्र चिकित्सा सहाय्यक, औषध निर्माता/ औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक (महिला), बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ANM), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप), शस्त्रक्रियागृह सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, वायरमन, ध्वनीचालक, उद्यान सहाय्यक, लिपीक- टंकलेखक, लेखा लिपिक, शवविच्छेदन मदतनीस, कक्षसेविका/ आया, कक्षसेवक (वॉर्डबॉय) पदांच्या जागांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वेतन – पदांनुसार वेगवेगळे.
जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील पदांच्या ९४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ मे २०२५ पर्यंत
जाहिरात डाउनलोड करा