Adivasi Vikas Vibhag Recruitment 2023 : आदिवासी विकास आयुक्तालय यांच्या आस्थापनेवर येथे “उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)” पदांच्या एकूण 602 रिक्त जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द झालेली आहे. पदांनुसार पाञ असणार उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 डिसेंबर 2023 आहे.mahatribal bharati 2023
पदांची संख्या : 602
पदांचे नाव : उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)
पाञता : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी
भारत सरकारच्या डाक विभाग (Indian Postal) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८९९ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिध्द
Age : अधिक माहितीसाठी मुळ जाहीरात पहावी
नोकरीचे ठिकाण : – महाराष्ट्र
मानधन /वेतन : – पदांनुसार वेगवेगळे.
फीस : – राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
अर्ज करण्याचा पत्ता : ऑनलाईन करावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 13 डिसेंबर २०२३ पर्यंत